jananigarbhsanskar

SINCE 2012

जननी गर्भसंस्कार

प्राचीन शास्त्रोक्त आयुर्वेद व आधुनिक विज्ञान शास्त्रानुसार
आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता विकास करणारे
जगातील पहिले सर्वांगिण व सर्वोतम गर्भसंस्कार

चांगली भाजी, गाडी किंवा घर घेताना आपण जो चोखंदळपणा दाखवतो, तोच आपण आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल दाखवतो का ??

आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात आपलं मूल बुध्द्धिमान, सुसंस्कृत, सुदृढ व सर्व गुणसंपन्न जन्माला यावं अशी सर्वांचीच अपेक्षा पण त्यासाठीचे प्रयत्न आपण किती करतो ??

विलक्षण बुद्धिमान, सुंदर, उच्च बुध्यांक (IQ). उत्तम भावनांक (EQ) सुदृढ, निरोगी हसरे आनंदी ओजस्वी तेजस्वी आणि इच्छित  गुणांचे बाळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त प्राचीन आयुर्वेद व आधुनिक विज्ञान शास्त्राचे रहस्य जाणून घ्या.

त्यासाठी जननी गर्भसंस्कार मध्ये सहभागी होवून आपल्या होणाऱ्या बाळाचे भवितव्य स्वतः लिहा

  • 00Hours
  • 00Min
  • 00Sec

जननी गर्भसंस्कार कार्यशाळा

गर्भसंस्कार म्हणजे काय ?

गर्भसंस्कार का करावे?  कोणी करावे ?

गर्भसंस्कार कधी करावे? व कसे करावेत?

गर्भसंस्कार मधील सामाविष्ट गोष्टी कशा उपलब्ध होतील?

या व अशा अनेक गोष्टी जाणून, समजून घेण्यासाठी त्वरित
जननी गर्भसंस्कार कार्यशाळेत सह‌भागी व्हा.

Book Now

गर्भसंस्कार कार्यशाळा

13/10/2024

₹ 1999/-

आजच रजिस्टर केल्यास अगदी मोफत प्रवेश !🤩🤩🤩

त्वरा करा ! मर्यादित जागा !!

बाळाच्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता विकास (Brain stimulation program).

इच्छित गुणाचे बाळ मिळविण्याचे शास्त्रीय तंत्र.

तणाव मुक्त व आनंदी गर्भारपण व प्रसूती.

सुख प्रसूती (Normal Delivery) तंत्र.

सकारात्मक वैचारिक प्रणाली.

गर्भसंवाद, गर्भ संगीत, गर्भज्ञान, गर्भावस्था.

ध्यान, धारणा व इतर बरेच काही.

बाळाच्या व आईच्या निरोगी वाढीसाठी आहार, विहार.

शास्त्रोक्त व्यायाम , प्राणायाम व योगासने.

प्रसूती प्रश्चात आई व बाळ यांची आरोग्यपूर्ण निगा, काळजी, सल्ला, मार्गदर्शन.

बाळाच्या व आईच्या सुयोग्य, सर्वांगिण वाढीसाठी शुद्ध आयुर्वेदिक औषधी.

आपले होणारे मुल बुध्दिमान, सुंदर व सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी जननी गर्भसंस्कार मध्ये त्वरित सहभागी व्हा

' जननी गर्भसंस्कार ' ची वैशिष्ट्ये ❤️

डॉक्टरांमार्फत चालविले जाणारे
सर्वांगिण, सर्वोतम व शास्त्रोक्त गर्भसंस्कार.

प्राचीन शास्त्रोक्त आयुर्वेदआधुनिक विज्ञान शास्त्रावर आधारित

गर्भवती मातांना होणारे उलटी मळमळ, कंबरदुखी सारखे त्रास, आजार यावर डॉक्टरांचा वैद्यकीय उपचार, सल्ला व मार्गदर्शन.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत व परदेशात ही ऑनलाईन उपलब्ध.

गर्भारपणात व प्रसूती पश्चात, अनुभवी आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला, मार्गदर्शन व शास्त्रोक्त, शुद्ध आयुर्वेद औषधी उपचार .

गर्भवती, सुतिका व होणाऱ्या बाळाला अत्यंत उपयुक्त असे आयुष आयुर्वेद यांचे जननी गर्भसंस्कार संच (किट).

गर्भावस्था व प्रसूती पश्चात स्ट्रेच मार्क, स्थूलता इ. साठी संपूर्ण आयुर्वेदिक सौंदर्य उपचार.

तत्पर सेवा उत्कृष्ट कार्यपध्दती व संपूर्ण समाधान

विशेष बोनससवलतींसह उपलब्ध

1. Bonus Coupon worth ₹1999 Absolutely Free

2. VIP Whatsapp Group Access

आपली गर्भावस्था व प्रसुती अत्यंत उत्साही, आनंदी व आत्मविश्वासपूर्ण करण्यासाठी आत्ताच जननी गर्भसंस्कार मध्ये सामील व्हा

Know your doctors 👩‍⚕️👨‍⚕️?.❤️

jananigarbhsanskar

डॉ. स्वरूपांजली पवार व
डॉ. श्रीमंत पवार

जननी गर्भसंस्कार फाऊंडेशन ने आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रसह भारत तसेच भारताबाहेरीलही गर्भवती मातांवर यशस्वी गर्भसंस्कार पूर्ण केले आहेत.सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक गर्भसंस्कार शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे.मागेल 12 वर्षां पासून गर्भवती मातांसाठी अविरत सेवा सुरु आहे.जननी गर्भसंस्कार चे संस्थापक डॉ. स्वरूपांजली पवार या सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व गर्भसंस्कार तज्ञ आहेत तर डॉ. श्रीमंत पवार हे आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ आहेत. आयुष आयुर्वेद मार्फत दोघांनी ही अनेक दुर्धर, दुर्मिळ व्याधींवर यशस्वीपणे आयुर्वेद चिकित्सा केली आहे.

डॉक्टर दाम्पत्या मार्फत चालवले गेलेले जननी गर्भसंस्कार हे बालकाच्या आठ ही प्रकारच्या बुद्धिमता वाढीसाठी चे एकमेव गर्भसंस्कार केंद्र आहे.गर्भसंस्कारातील उल्लेखनीय कार्यासाठी मानाचा सह्याद्री आरोग्य रत्न हा पुरस्कार देखील 2019 साली प्राप्त झाला आहे.

स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, कर्तव्याचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. एका स्त्रीची प्रचंड इच्छाशक्ती जगातल्या 5-5 महाकाय साम्राज्य उध्वस्त करू शकते हे आई जिजाऊंनी अख्ख्या जगाला दाखवून दिले. हीच इच्छाशक्ती प्रत्येक गर्भवती मातेच्या ठिकाणी निर्माण झाली तर भावी पिढी ही सक्षम सुदृढ व नेतृत्वान नक्कीच होऊ शकते.

सहाद्रि आरोग्य रत्न 2019

लोकमत एक्सलन्स
ऑफ द इयर

नीमा रत्न 2020

आपले होणारे मुल बुध्दिमान, सुंदर व सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी जननी गर्भसंस्कार मध्ये त्वरित सहभागी व्हा

Testimonials

जननी गर्भसंस्कार च्या आनंदी व संतुष्ट माता !

Articles

जननी गर्भसंस्कार ची घेतली गेलेली दखल !

Event Gallery

जननी गर्भसंस्कार च्या नुकत्याच पार पडलेल्या काही यशस्वी कार्यशाळा !