Free गर्भसंस्कार कार्यशाळा – आई व बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी

गर्भसंस्कार कार्यशाळा बाळाशी नातं घट्ट करा, मनःशांती मिळवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच सुरुवात करा!

"2000+ मातांचा विश्वास – तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हजारो आईंना मिळालेले सकारात्मक अनुभव"

आईच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलनासाठी तयार केलेली ही कार्यशाळा तुमच्या बाळाच्या IQ, EQ आणि संस्कारांना घडवते

Every Sunday

2:00 PM – 4:00 PM

offline

Marathi

गर्भसंस्कार कार्यशाळा लवकरच सुरू होईल

कार्यशाळेत सामील व्हा

आजच नोंदणी करा!

आई होण्याचा सुंदर प्रवास आणखी मंगलमय बनवा – जन्ननी गर्भसंस्कार फ्री वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा

आईच्या विचारांचा बाळावर होणारा प्रभाव

मंत्र, कथा व संगीताचे संस्कार

तणावमुक्ती व आनंदासाठी उपाय

आरोग्यदायी आहार व जीवनशैली

बाळाच्या बुद्धीमत्ता व भावनिक विकासासाठी मार्गदर्शन

सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सोपे उपाय

आईंचे खरे अनुभव सांगतात – योग्य संस्कारांनी गर्भावस्था कशी होऊ शकते अधिक आनंदी, शांत आणि सकारात्मक

कार्यशाळेत सामील व्हा

आजच नोंदणी करा!

जन्ननी गर्भसंस्काराची अद्भुत शक्ती अनुभवा. ही कार्यशाळा निरोगी गर्भावस्था घडवते, बाळाशी गोड आणि सकारात्मक नातं निर्माण करते आणि मातृत्वात शांतता व आनंद देऊन उज्ज्वल भविष्याकडे नेते.

Free Registration सुरू आहे

ही कार्यशाळा तुमच्यासाठी कशी उपयुक्त ठरेल

कार्यशाळेत सामील व्हा

आजच नोंदणी करा!

फ्री वर्कशॉपमध्ये आपण शिकाल…

And much much more

🌸" जननी गर्भसंस्कार कार्यशाळेचे " फायदे </span?

Know your doctors ?

जननी गर्भसंस्कार फाऊंडेशन ने आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रसह भारत तसेच भारताबाहेरीलही गर्भवती मातांवर यशस्वी गर्भसंस्कार पूर्ण केले आहेत. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक गर्भसंस्कार शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. मागेल 12 वर्षां पासून गर्भवती मातांसाठी अविरत सेवा सुरु आहे.

जननी गर्भसंस्कार चे संस्थापक डॉ. स्वरूपांजली पवार या सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व गर्भसंस्कार तज्ञ आहेत तर डॉ. श्रीमंत पवार हे आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ आहेत. आयुष आयुर्वेद मार्फत दोघांनी ही अनेक दुर्धर, दुर्मिळ व्याधींवर यशस्वीपणे आयुर्वेद चिकित्सा केली आहे. डॉक्टर दाम्पत्या मार्फत चालवले गेलेले जननी गर्भसंस्कार हे बालकाच्या आठ ही प्रकारच्या बुद्धिमता वाढीसाठी चे एकमेव गर्भसंस्कार केंद्र आहे. गर्भसंस्कारातील उल्लेखनीय कार्यासाठी मानाचा सह्याद्री आरोग्य रत्न हा पुरस्कार देखील 2019 साली प्राप्त झाला आहे.

स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, कर्तव्याचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. एका स्त्रीची प्रचंड इच्छाशक्ती जगातल्या 5-5 महाकाय साम्राज्य उध्वस्त करू शकते हे आई जिजाऊंनी अख्ख्या जगाला दाखवून दिले. हीच इच्छाशक्ती प्रत्येक गर्भवती मातेच्या ठिकाणी निर्माण झाली तर भावी पिढी ही सक्षम सुदृढ व नेतृत्वान नक्कीच होऊ शकते..

जननी गर्भसंस्कारचे मानाचे पुरस्कार व गौरव

Free Registration सुरू आहे

आजच नोंदणी करा!

Event Gallery

“जननी गर्भसंस्कार कार्यशाळांचे खास क्षण”

आमच्या यशस्वी कार्यशाळांची झलक

मोफत कार्यशाळेत सहभागी व्हा आणि गर्भसंस्काराचे रहस्य जाणून घ्या

Free Registration सुरू आहे

आजच नोंदणी करा!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

👉 ही कार्यशाळा गर्भवती मातांसाठी, भावी पालकांसाठी आणि कुटुंबातील जवळच्या सदस्यांसाठी आहे.

👉 ज्या व्यक्तींना बाळाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात सकारात्मक बदल घडवायचे आहेत त्यांच्यासाठी ही विशेष उपयुक्त आहे.

 

  • गर्भावस्थेत योग्य आहार व दिनचर्या मार्गदर्शन

  • योग, ध्यान आणि प्राणायाम

  • बाळाशी सकारात्मक संवाद साधण्याच्या पद्धती

  • आयुर्वेदावर आधारित गर्भसंस्कार तंत्र

  • संगीत, श्लोक आणि मंत्रांचा प्रभाव

नोंदणीसाठी फक्त “आजच नोंदणी करा – Free Workshop” या बटणावर क्लिक करा. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कार्यशाळेची ठिकाण व वेळेची माहिती पाठवली जाईल.

कार्यशाळेत सामील व्हा

आजच नोंदणी करा!