प्राचीन शास्त्रोक्त आयुर्वेद व आधुनिक विज्ञान शास्त्रानुसार
आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता विकास करणारे
जगातील पहिले सर्वांगिण व सर्वोतम गर्भसंस्कार
चांगली भाजी, गाडी किंवा घर घेताना आपण जो चोखंदळपणा दाखवतो, तोच आपण आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल दाखवतो का ??
आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात आपलं मूल बुध्द्धिमान, सुसंस्कृत, सुदृढ व सर्व गुणसंपन्न जन्माला यावं अशी सर्वांचीच अपेक्षा पण त्यासाठीचे प्रयत्न आपण किती करतो ??